अहवाल

 

सांस्कृतिक विभाग अहवाल  (2020-21)

महाविद्यालयातील उपक्रम

अ.क्रं.

उपक्रम

प्रमुख मान्यवर

दिनांक

1.

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती 'वाचन प्रेरणा दिन'

प्रमुख मार्गदर्शक:-प्रा रघुनाथ गवळी

विषय: वाचन संस्कृतीचे संवर्धन

अध्यक्ष:- प्राचार्य डॉ.जे.एस्. पाटील

15-10-2020

2.

मौलाना अबुल कलाम आझाद जयंती

'राष्ट्रीय शिक्षण दिन'

प्रमुख मार्गदर्शक:-डॉ. अजितकुमार जाधव

विषय: मौलाना अबुल कलाम आझाद

अध्यक्ष:-प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील

11 -11 -2020

3.

श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व्याख्यान

प्रमुख मार्गदर्शक:-डॉ. सौ विजया पवार

 (आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपुर)

विषय:- स्वामी विवेकानंद: जीवन व कार्य

अध्यक्ष:-प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील

12 -01 -2021

4.

श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व्याख्यान

प्रमुख मार्गदर्शक:-डॉ. महेश गायकवाड

 (लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा)

विषय:-शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे: जीवन व कार्य

अध्यक्ष:-प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील

18 -01 -2021

5.

यशवंतराव चव्हाण जयंती समारंभ

प्रमुख मार्गदर्शक:-डॉ. अजितकुमार जाधव

विषय: यशवंतराव चव्हाण :जीवन व कार्य

अध्यक्ष:-प्रा. आर.आर.भोसले

12  -03 -2021

 

1.महाविद्यालय मध्ये दि. 22-10-2020 रोजी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे पुण्यदिन, दि. 2- 10-2020 रोजी महात्मा गांधी जयंती, दिनांक 25-11-2020 रोजी यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी, 28-11-2020 रोजी महात्मा फुले पुण्यदिन, 3-1- 2021 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, 14-04-2021  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मा.प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील यांनी प्रतिमापूजन व सर्व गुरूदेव कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीनी अभिवादन केले.

2. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2020-21) मध्ये कु. ज्योती कृष्णात साळुंखे (बी.कॉम.भाग 2) या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींने सहभाग नोंदविला.

 

उल्लेखनीय यश

अ.क्रं.

स्पर्धा प्रकार

नाव

वर्ग

स्तर

 क्रमांक

1.

निबंध

प्रा रघुनाथ गवळी

गुरुदेव कार्यकर्ते गट

जिल्हा

प्रथम

2.

चित्रकला

अक्षय काळभोर

बी.ए. भाग 3

जिल्हा

द्वितीय

3.

वक्तृत्व

कु. ज्योती कृष्णत साळुंखे

बी.कॉम. भाग 2

राज्य

प्रथम

4.

निबंध

कु. ज्योती कृष्णत साळुंखे

बी.कॉम. भाग 2

जिल्हा

प्रथम

 


No comments:

Post a Comment